Share this product with friends

Common sense - Marathi / अक्कल आमटी Sacrifice offerings to their memory

Author Name: Self | Format: Paperback | Genre : Outdoors & Nature | Other Details
शिक्षण, संसार, नोकरी वगैरे महत्वाचे झाल्यावर कविता तश्या मागे पडल्या. कोणाची तरी निव्रुत्ती, कोणाचा तरी सत्कार, आवड्लेला एखादा योगाचा क्लास, मैत्रिणीच्या मुलीचे लग्न, अश्या प्रसंगी मधुनच कविता व्हायच्या. शिक्षण, संसार, नोकरी वगैरे महत्वाचे झाल्यावर कविता तश्या मागे पडल्या. कोणाची तरी निव्रुत्ती, कोणाचा तरी सत्कार, आवड्लेला एखादा योगाचा क्लास, मैत्रिणीच्या मुलीचे लग्न, अश्या प्रसंगी मधुनच कविता व्हायच्या.
Read More...

Sorry we are currently not available in your region.

Sorry we are currently not available in your region.

स्वगत

मग माझी निव्रुत्ती, अंतर्जालाचे आगमन, आणि माझा ब्लॉगिंग व फेस्बुक्चा शोध, ह्या सर्व घटना एकदमच घडल्या. गद्द्यात व पद्द्यात लिखाण सुरु झालं, आणि “कॉमेंट” हा प्रकार मी पद्द्यात लरू लागले. कालांतराने फेस्बुकवरील “अंगत-पंगत”, ह्या समूहाची सभासद झाले, आणि त्यातच पदार्थ, व त्यांच्या क्रियांना व्यक्तिमत्व बहाल करुन कविता सुरु झाल्या. या समुहावरील सभासदांनी नेहमीच कौतुक केलं, उत्तेजन दिलं; एक सभासद, म्रुण्मयी रानडे, जी दैनिक दिव्य मराठी च्या महिला पुरवणी, “मधुरिमा” ची संपादक आहे, तिने “शब्दपंचारिष्ट” या सदरात माझ्या काही कविता प्रसिद्ध केल्या. ह्या सर्वांची मी अतिशय ऋणी आहे.
Read More...